कॉलेज कॅम्पसबाहेर मित्रासोबत रात्री जेवायला गेली, अज्ञातांनी गाठताच तो पळून गेला; जंगलात नेत २३ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार

West Bengal Crime News : पश्चिम बंगालमध्ये आणखी एका मेडिकलच्या विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलीय. कॉलेज कॅम्पसमधून रात्री जेवण्यासाठी मित्रासोबत बाहेर गेली असताना ही घटना घडलीय.
West Bengal Medical Student Assaulted Outside Campus Friend Escaped from Spot

West Bengal Medical Student Assaulted Outside Campus Friend Escaped from Spot

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका मेडिकलच्या विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडलीय. २३ वर्षीय विद्यार्थीनी कॉलेज कॅम्पसबाहेर तिच्या मित्रासोबत रात्री जेवायला गेली असताना ही घटना घडलीय. दुर्गापूरमध्ये २३ वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थीनीवर बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडालीय. मेडिकलच्या द्वितीय वर्षात ती शिकत असून मित्रासोबत शुक्रावारी रात्री ती जेवण्यासाठी गेली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com