

Delimitation Women Reservation
esakal
Delimitation, Women Reservation
एप्रिल २०२६ मध्ये लोकसभेत मांडण्यात आलेल्या १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. २०२६ हे डिलिमिटेशन प्रक्रियेशी जोडून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करणे आणि लोकसभेच्या कमाल जागांची संख्या वाढवणे या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले होते.