
Ladakh Protest
sakal
लडाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करणाऱ्या जेन-झी आंदोलकांनी बुधवारी (ता. २४) भाजपच्या कार्यालयाला आग लावली. लेह शिखर मंडळ (लॅब) या संघटनेच्या आवाहनावरून लेहमध्ये संपूर्ण बंद पाळण्यात आला. मात्र, त्याला नंतर हिंसक वळण लागले. लडाख का धुमसत आहे, याचा आढावा...