
Manmohan Singh Death: देशाचेचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच निधन गुरुवारी रात्री दिल्लीतीत AIIMS रुग्णालयात झाले. यावेळी 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकामध्ये मनमोहन सिंग यांच खुप कौतूक केले आहे. आपल्या पुस्तकांमध्ये बराक ओबामा म्हणाले आहेत की , जेव्हा मनमोहन सिंग बोलतात तेव्हा अख्ख जग त्यांना ऐकत असतं.