सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना सुरू केली. ज्यामध्ये तुम्ही भौतिक सोने खरेदी करण्याऐवजी व्हर्च्युअल गुंतवणूक करू शकता. ही योजना सरकारने २०१५ मध्ये सुरू केली होती. ज्यामध्ये सोन्याचे बाँड जारी केले जात होते. जे सामान्य लोकांनी खरेदी केले आणि गुंतवणूक केली. त्या बदल्यात सरकारने व्याज परतफेड म्हणून दिले.