Rani Laxmibai : खूब लढी मर्दानी, झांसीवाली राणी! आता कुठे आहेत राणी लक्ष्मीबाईंचे वंशज? सगळीकडून दुर्लक्ष, अशी अवस्था झालीये की...

Rani of jhansi descendants life today : राणी लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले, पण त्यांच्या वंशजांची सध्या काय अवस्था आहे जाणून घ्या
rani laxmibaiqueen of jhansi descendants vanshaj in 2026

rani laxmibaiqueen of jhansi descendants vanshaj in 2026

esakal

Updated on

Queen of jhansi descendants : राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाच्या अनेक कहाण्या आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत.अनेक चित्रपट, पुस्तके, सिरियलच्या माध्यमातून आपण तो इतिहास पाहिला, वाचला. परंतु त्यांच्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबाला कोणत्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला हे वाचून कोणाचेही डोळे पाणावतील. त्यांच्या वंशजांच्या संघर्षावर आधारित हा खास लेख..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com