IB ला मिळाले नवे बॉस! IPS महेश दीक्षित कोण? काश्मीरमध्ये सांभाळली मोठी जबाबदारी

Senior IPS Officer Mahesh Dixit to Lead Intelligence Bureau for Two Years : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची गुप्तचर विभागाच्या (आयबी) प्रमुखपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
 IPS Officer Mahesh Dixit

IPS Officer Mahesh Dixit

Esakal

Updated on

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी महेश दीक्षित यांची गुप्तचर विभागाच्या (आयबी) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने (एसीसी) या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. सध्या आयबीमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत असलेले दीक्षित, ३० जून रोजी निवृत्त होणारे तपन कुमार डेका यांच्या जागी दोन वर्षांसाठी ही जबाबदारी स्वीकारतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com