Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

Nidhi Razdan Net Worth, Career & Biography : शनिवारी (३१ ऑक्टोबर) उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. निधी राजदान या देशातील परिचित पत्रकारांपैकी एक आहेत.
Nidhi Razdan Net Worth

Nidhi Razdan Net Worth

esakal

Updated on: 

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि माजी एनडीटीव्ही अँकर निधी राजदान यांच्याशी त्यांनी विवाह केला आहे. ३० ऑक्टोबर रोजी हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर शनिवारी (३१ ऑक्टोबर) उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. निधी राजदान या देशातील परिचित पत्रकारांपैकी एक आहेत.

Loading content, please wait...