Prince Yakub Habibuddin Tusi: अकबराचा वंशज असल्याचा दावा; ताजमहालावर मालकी हक्क सांगितला, हा प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी नेमका आहे तरी कोण?

Who is Prince Yakub Habibuddin Tusi: राजेशाही राजवट संपली असली तरी, पूर्वीच्या या प्रभावशाली कुटुंबांचे असंख्य संतती भारतात राहतात. त्यांच्या पूर्वजांच्या मालमत्ता आणि जमिनींवर मालकी हक्क सांगतात.
Prince Yakub Habibuddin Tusi
Prince Yakub Habibuddin TusiESakal
Updated on

मुघल सल्तनतच्या सम्राटांनी सुमारे ३५० वर्षे भारतावर राज्य केले. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर होता. ज्यांना १८५७ च्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी अटक केली होती आणि यासोबतच मुघल साम्राज्याचा अंत झाला. असे असूनही, स्वतःला मुघलांचे वंशज असल्याचा दावा करणारे लोक वेळोवेळी दिसून येत राहतात. त्यापैकी एक म्हणजे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी. जो मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा पणतू असल्याचा दावा करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com