Bihar Election Result
esakal
देश
Who is next CM of Bihar : निकालापूर्वी मोठा निकाल! बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण? तीन फॅक्टर ठरविणार खरा विजेता
Key Factors Bihar Next Chief Minister Before Final Results : बिहार निवडणुकीत महिला मतदारांचा कल निर्णायक; एनडीएला मिळाली ५ टक्क्यांची आघाडी
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आज मतमोजणीचा दिवस आहे. त्यामुळे बिहारचा बाहुबली कोण हे आज स्पष्ट होणार आहे. २४३ जागांच्या या विधानसभेसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडले. यंदा विक्रमी ६७.१३ टक्के मतदान नोंदवले गेले, जे ऐतिहासिक मानले जात आहे. बहुसंख्य एक्झिट पोल्सनी एनडीएच्या पुनरागमनाचा अंदाज वर्तवला आहे.

