
Election Star Campaigner Rule
ESakal
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष स्टार प्रचारकांच्या यादी जाहीर करत आहेत. काही पक्ष २० प्रचारकांची यादी देत आहेत. तर काही ४०. राष्ट्रीय निवडणुकांदरम्यान राजकीय पक्ष त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादी निवडणूक आयोगाला सादर करतात. पण आता प्रश्न असा उद्भवतो की, या यादीत २० किंवा ४० पेक्षा जास्त नेत्यांची नावे का नाहीत? ही परंपरा आहे का की त्यामागे कायदेशीर नियम आहे? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.