P Chidambaram: २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई का नाही केली? काँग्रेस नेते चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

26/11 Mumbai Attacks: Latest Marathi News, Expert Insights, and Breaking Updates | २६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई न करण्यामागे परराष्ट्र मंत्रालयाचा नकार
p Chidambaram

p Chidambaram

esakal

Updated on

काँग्रेस नेते आणि यूपीए सरकारमधील गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास परराष्ट्र मंत्रालयाचा नकार होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कारवाईच्या बाजूने होतो. अमेरिकेकडून कारवाई न करण्यास दबाव असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com