बहिणीच्या दिराशी लग्न, आहेरात आलेल्या पैशातून पत्नीने पतीच्या हत्येची दिली सुपारी; १५व्या दिवशीच संपवलं

Murder News : लग्नानंतर १५ दिवसांनी १९ मार्चला दिलीपवर गोळीबार झाला. दोन दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती पण उपचारावेळी मृत्यू झाला. पत्नीनेच त्याच्या हत्येची सुपारी दिली होती.
newly married women killed her husband
newly married women killed her husbandEsakal
Updated on

लग्नानंतर १५ दिवसातच पत्नीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील औरैया इथं ही घटना समोर आलीय. ५ मार्चला प्रगतीचं लग्न तिच्या बहिणीचाच दीर दिलीप कुमार याच्याशी झालं होतं. लग्नानंतर १५ दिवसांनी १९ मार्चला दिलीपवर गोळीबार झाला. दोन दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com