देश
Wife Murder : महिलेची विचित्र मागणी दुसरा पतीही पूर्ण करु शकला नाही; वाद टोकाला गेला अन् त्याने जीवच घेतला
Crime News : तिच्या या विचित्र मागणीमुळे तिचा पती नाराज होता. महिलेचा पहिला नवरा मृत पावला होता, पण दुसरा पतीही तिच्या इच्छा पूर्ण करू शकला नाही. अखेर रागाच्या भरात त्याने तिचा खून केला.
मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक महिला आपल्या पतीकडे विचित्र मागणी करायची. तिच्या हट्टीपणापुढे कोणीही काहीही करू शकले नाही. तिच्या या विचित्र मागणीमुळे तिचा पती नाराज होता. महिलेचा पहिला नवरा मृत पावला होता, पण दुसरा पतीही तिच्या इच्छा पूर्ण करू शकला नाही. अखेर रागाच्या भरात त्याने तिचा खून केला.

