
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली हे महत्त्वाचे नसून ती का पाडली गेली आणि त्यानंतर आम्ही काय केले हे महत्त्वाचे आहे, या सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’चा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करणार काय? असा सवाल काँग्रेसने केला.