

Opposition criticizes central government sharply; Political controversy erupts.
Sakal
भारताचे पूर्व मुख्य न्यायाधीश (CJI) डी. वाय. चंद्रचूड आणि त्यांचे सहकारी राहिलेले निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या आगामी पुस्तकातील काही भाग समोर आल्यानंतर कायदेशीर व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.