Book Review

मराठी साहित्यात दररोज नवनवीन पुस्तकांची भर पडते. विविध प्रकारचे विषय यामधून हाताळले जातात. मराठी साहित्याला आणि वाचकांना समृद्ध करणारा हा अमुल्य ठेवा आहे. पण या पुस्तकांची ओळख आणि परीक्षण करणं गरजेचं ठरतं. यामुळं वाचकांना पुस्तक हातात वाचायला घेण्यापूर्वी थोडक्यात त्याचा गोषवारा लक्षात येतो, त्यामुळं त्यांचा पुस्तक निवडीचा वेळही वाचतो. ई-सकाळनं त्यामुळंच वाचकांना पुस्तक परीक्षणाचा मंच उपलब्ध करुन दिला आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com