कर्ज वसुलीसाठी महिलेचं अपहरण, विवस्त्र करत बनवला व्हिडीओ; २ महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

Woman Kidnapped Over Loan कर्जाची रक्कम आणि व्याज न दिल्यानं एका महिलेचं अपहरण करून तिला निर्वस्त्र करण्यात आलं. त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. बंगळुरूत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Bengaluru Woman Allegedly Kidnapped Over Unpaid Loan

Bengaluru Woman Allegedly Kidnapped Over Unpaid Loan

Esakal

Updated on

कर्ज वसुलीसाठी अनेकदा खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना धमक्या देणं, मारहाण करणं यासारख्या घटना समोर आल्या आहेत. आता कर्नाटकात एक धक्कादायक घटना घडलीय. कर्जाची रक्कम आणि व्याज न दिल्यानं एका महिलेचं अपहरण करून तिला निर्वस्त्र करण्यात आलं. त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. बंगळुरूत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com