

Woman Jailer Marries Former Prisoner After Release
Esakal
Love Story Between Jail Officer and Ex Convict Goes Viral प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं म्हणतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील सतना मध्यवर्ती कारागृहात समोर आला आहे. कारागृहात असिस्टंट सुपरिटेंडेंट असलेल्या महिला अधिकाऱ्याने जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्याशी लग्न केलं. मुस्लिम धर्माच्या महिला जेलरनं हिंदू धर्मातील धर्मेंद्रशी लग्न केल्यानं आता याची चर्चा होत आहे.