Crime News:धक्कादायक ! महिलेने पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केली पहिल्या प्रियकराची हत्या, कारण ऐकूण पोलिसही चक्रावले

Crime News : तिघांनी मिळून त्याचा गळा चिरला आणि मृतदेह घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर फेकून दिला. तपासादरम्यान, पोलिसांना गावकऱ्यांकडून मृताचे कुंतीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले आणि त्यांनी त्या दिशेने तपास केला.
Crime News
Crime News Sakal
Updated on

एका महिलेने तिच्या पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराची हत्या केली. ही घटना लखनऊमध्ये घडली, जिथे रहिमाबाद परिसरातील अहिंदर गावातील रहिवासी विजय कुमार उर्फ ​​गप्पू हा मृतावस्थेत आढळला. गप्पूचा मृतदेह ८ जून रोजी त्याच्या घराजवळ आढळला. तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की त्याची हत्या कुंती रावत (३८), तिचा पती रामभजन (४५) आणि त्यांचा सहकारी जब्बार (४०) यांनी केली आहे. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. रामभजन हा गप्पूचा चुलत भाऊ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com