पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Salary hike protest in Noida नोएडातील अनेक कंपन्यांच्या कामगारांनी पगारवाढीसाठी आंदोलन केलं असून याला हिंसक वळण लागलंय. कामगारांनी गाड्या पेटवून दिल्या आहेत. तर रस्त्यावर ठिय्या मांडल्यानं वाहतूक ठप्प झालीय.
Salary hike protest in Noida turns tense police face stone pelting

Salary hike protest in Noida turns tense police face stone pelting

Salary hike protest in Noida turns tense police face stone pelting

Updated on

पगारवाढीच्या मागणीसाठी नोएडात वेगवेगळ्या भागातील अनेक कंपन्यांचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचारी रस्त्यावर उतरले असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. कर्मचाऱ्यांनी अनेक मुख्य मार्ग रोखले आहेत. परिणामी वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलकांनी गाड्या पेटवून दिल्या असून पोलिसांवर दगडफेकही केली आहे. Salary hike protest in Noida

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com