Social Media Law: कर्नाटक सरकारने सोशल मीडिया मजकूर हटवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना दिल्याविरोधात ‘एक्स’ न्यायालयात धाव घेत आहे. ‘एक्स’ने हा निर्णय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असल्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : समाज माध्यमांवरील मजकूर हटविण्याचा अधिकार कर्नाटक सरकारच्यावतीने अधिकाऱ्यांना देण्याबाबतच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे ‘एक्स’च्या वतीन सोमवारी सांगण्यात आले.