पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बापानं पोटच्या दोन मुलांची विळ्यानं केली निर्घृण हत्या; हल्ल्यात तिसरा मुलगा गंभीर जखमी

Father killed Two Children in Yadgir’s Duganoor Camp : आरोपी शरणप्पा याने १० वर्षांपूर्वी जयम्माशी लग्न केले. सुरुवातीच्या काळात सर्व काही ठीक होते.
Karnataka Crime

Karnataka Crime

esakal

Updated on
Summary

Summary Points

  • दुगनूर कॅम्पमध्ये बापाने दोन मुलांचा विळ्याने वार करून खून केला.

  • तिसरा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  • आरोपी शरणप्पा घटनेनंतर फरार झाला आहे.

बंगळूर : यादगीर तालुक्यातील दुगनूर कॅम्पमध्ये अमानुष घटना घडली. बापाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आपल्या दोन मुलांची विळ्याने वार करून निर्घृण हत्या (Karnataka Crime) केली. तर हल्ल्यात तिसरा मुलगा गंभीर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com