Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण
Yamuna Expressway Fog Accident in Mathura: दाट धुक्यामुळे मध्यरात्री यमुना एक्सप्रेसवेवर भीषण साखळी अपघात; आठ बस आणि तीन कार एकमेकांवर आदळून वाहनांना आग, चार प्रवाशांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी
मथुरा येथे मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यात आठ बस आणि तीन कारची टक्कर झाली. यात पाच प्रवासी ठार झाले आणि सुमारे २५ जण जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.