Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Yamuna Expressway Bus Fire : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाजवळ यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी असल्याची माहिती आहे.
A sleeper bus caught fire while travelling on the Yamuna Expressway

A sleeper bus caught fire while travelling on the Yamuna Expressway

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. यमुना एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या एका धावत्या स्लीपर बसला अचानक भीषण आग लागली.या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना एक्सप्रेसवेच्या 'झिरो पॉइंट'पासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर, जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com