CM योगींचा आग्रा दौरा रद्द, अचानक दिल्लीला रवाना होणार; अमित शहांसोबत महत्वाची बैठक

Yogi Adityanath Cancels Agra Visit उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आग्रा दौरा अचानक रद्द करण्यात आलाय. ते दिल्लीला रवाना होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.
Yogi Adityanath Cancels Agra Visit

Yogi Adityanath Cancels Agra Visit

Esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांपासून मथुरेत भाजपच्या चिंतन शिबिरात होते. त्यानंतर आग्रा दौरा नियोजित होता. पण आता अचानक आग्रा दौरा रद्द केला असून ते दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांची बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा राज्यातील स्थितीचा आढावा घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Loading content, please wait...