
CM Yogi Adityanath
sakal
वाराणसी: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (०६ ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे कोणत्याही सफाई कर्मचाऱ्याचे शोषण (exploitation) होणार नाही आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यात थेट १६ हजार ते २० हजार रुपये जमा केले जातील.