

RJD's 'Jungle Raj' Allegations
Sakal
Blaming Congress and RJD for Bihar's Decline : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) १५ वर्षांच्या राजवटीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, राजदच्या काळात बिहारमध्ये अराजकतेचे वातावरण होते. शनिवारी (८ नोव्हेंबर) मोतिहारी आणि पिपरा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांच्या बाजूने प्रचार करताना त्यांनी मतदारांना संबोधित केले.