CM Yogi Adityanath: बिहारच्या रिंगणात ‘बुलडोझर बाबां’चा प्रचार; योगी आदित्यनाथांच्या दोन डझन सभा, ‘महाआघाडी’वर जोरदार प्रहार
Yogi Adityanath Campaigns in Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरात दोन डझन सभांमध्ये भाग घेतला. ‘बुलडोझर बाबा’ म्हणून ओळख मिळवत त्यांनी महाआघाडीवर टीका केली.
लखनौ : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या विविध भागांत सुमारे दोन डझन जाहीर सभांमध्ये सहभाग घेतला आहे.