
up goverenment helps flood state uttarakhand
esakal
सहारनपूर ः मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसलेल्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांत मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या ४८ वाहनांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांन सोमवारी हिरवा झेंडा दाखविला.‘‘उत्तर प्रदेशातील सर्व २५ कोटी जनता ही पूरग्रस्त राज्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे,’’ असे प्रतिपादन आदित्यनाथ यांनी केले.