

Yogi Adityanath Lauds CM Dhami While Inaugurating ₹2 Crore School Building
eSakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उत्तराखंडमधील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यमकेश्वर येथील ज्या शाळेत ते एकेकाळी खेळायला जायचे, त्याच शाळेच्या नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.