

yogi adityanath japan kids sanskrit shloka
esakal
जपानच्या दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या भारतीय समुदायाची भेट घेतली, तेव्हा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. परदेशात असूनही भारतीय संस्कृतीची जोपासना करणाऱ्या चिमुकल्यांना पाहून मुख्यमंत्री भारावून गेले.