

Yogi Adityanath Takes Farming Discussion from Secretariat to Fields
Sakal
बाराबंकी (उत्तर प्रदेश) : शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकीच्या दौलतपूर गावात आयोजित 'प्रगतीशील शेतकरी संमेलन' आणि 'खेती की बात खेत पर' या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि रबी हंगामातील 'किसान पाठशाला ८.०' चा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासावर सविस्तर मार्गदर्शन केले.
https://x.com/myogiadityanath/status/1999416215165632797