Labour Day: कामगारांना ५ लाखांचा विमा आणि भव्य रुग्णालय! योगींची मोठी घोषणा; "कामगाराचा मुलगा आता कामगार नाही, तर...

कामगार दिनानिमित्त योगी सरकारची मोठी घोषणा; ग्रेटर नोएडात ३०० खाटांचे ईएसआयसी रुग्णालय, ५ लाखांचे आरोग्य विमा कवच आणि शिक्षण-वेतनात सुधारणा करून कामगार कुटुंबांचे भविष्य बदलण्याचा संकल्प
Labour Day Gift: CM Yogi Announces ₹5 Lakh Health Insurance & 300-Bed ESIC Hospital

Labour Day Gift: CM Yogi Announces ₹5 Lakh Health Insurance & 300-Bed ESIC Hospital

Sakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे कामगारांसाठी ३०० खाटांचे ईएसआईसी (ESIC) रुग्णालय उभारले जाणार असून, कामगारांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच दिले जाणार आहे. जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रेटर नोएडा येथील एका कार्यक्रमात या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

कामगारांचे आरोग्य, शिक्षण आणि वेतन या तिन्ही आघाड्यांवर राज्य सरकारने नवीन योजना आखल्या आहेत. या घोषणांमधील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com