

yogi adityanath letter to students about reel and stunt
esakal
सोशल मीडियावरील रील आणि सेल्फीच्या वाढत्या क्रेझमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील लहान मुले आणि तरुणांना एक अत्यंत भावूक आणि महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. "लाईक, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात स्वतःचे आयुष्य धोक्यात घालू नका," असा कळकळीचा संदेश त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.