

CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (१० नोव्हेंबर) गोरखपूर येथून सुरू झालेल्या 'राष्ट्रीय एकता पदयात्रे' च्या निमित्ताने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, आतापासून प्रदेशातील सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम' हे गीत गायन करणे अनिवार्य केले जाईल आणि हे गीत राष्ट्रवादाची भावना अधिक मजबूत करेल.