UP Jobs: योगी सरकारचा तरुणांसाठी रोजगार मेळा; दर महिन्याला नोकरीच्या संधी, डेलॉईट इंडियासोबत केला मोठा करार

CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशमध्ये दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात नोकरीचा मेळा; योगी सरकार आणि डेलॉईट इंडियाची संयुक्त योजना. कौशल्य विकासातून स्वयंपूर्णता आणि ‘वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थे’कडे उत्तर प्रदेशचा प्रवास!
CM Yogi Adityanath

CM Yogi Adityanath

sakal

Updated on

उत्तर प्रदेशमधील तरुणांना स्वयंपूर्ण (आत्मनिर्भर) बनवण्याच्या मिशनवर योगी सरकार वेगाने काम करत आहे. सरकारने आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (ITI) शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळावी आणि स्थानिक रोजगार वाढावा, यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com