

UP Reforms: Small Businesses to Enjoy 5-Year Freedom from Inspections
esakal
उत्तर प्रदेशातील लघु उद्योजकांसाठी योगी आदित्यनाथ सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यापार सुलभता (Ease of Doing Business) वाढवण्यासाठी आता छोट्या उद्योगांना सरकारी निरीक्षणांच्या जाचातून मुक्त करण्यात आले असून, त्यांना 'स्वप्रमाणन' (Self-Certification) सुविधा लागू करण्यात आली आहे.