राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Ram Navami holiday: राज्य सरकारने रामनवमीनिमित्त २७ मार्च रोजी आणखी एक सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे २६ आणि २७ मार्च हे सलग दोन दिवस सुट्टीचे असतील.
Ram Navami holiday

Ram Navami holiday

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने रामनवमीच्या निमित्ताने राज्यात अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जनभावना आणि भक्तांची सोय लक्षात घेऊन २७ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ही सुट्टी २६ मार्च रोजी होती. आता ही सुट्टी सलग दोन दिवस असेल. मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com