CM Yogi Adityanath: भाडेकरूंना मोठी दिलासा देणार योगी सरकार! घरमालकांशी होणारे वाद आता संपुष्टात येणार
Rent Agreement Stamp Duty: उत्तर प्रदेशातील योगी सरकार आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहे. भाडेकराराच्या नोंदीवरून दररोज होणारे वाद आता कमी होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकार आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहे. भाडेकराराच्या नोंदीवरून (Rent Agreement Registration) दररोज होणारे वाद आता कमी होण्याची शक्यता आहे.