
Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील 'मिशन शक्ती ५.०' या ९० दिवसांच्या विशेष मोहिमेतून महिला सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबनाला नवे आयाम मिळत आहेत. या अभियानाद्वारे योगी सरकार महिलांना खेळ, आत्मसंरक्षण आणि सामाजिक नेतृत्वामध्ये पुढे आणण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे.