

Foreign Investment Wave Set for UP After Yogi’s Singapore Visit
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सिंगापूर दौऱ्यात मोठी बाजी मारली आहे. राज्याच्या विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी त्यांनी सिंगापूरच्या बड्या कंपन्यांसोबत कोट्यवधींचे करार केले आहेत. यामुळे उत्तर प्रदेशात आता उद्योगांचे जाळे अधिक घट्ट होणार आहे.