
Viral Video: हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येतायत. यातही तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. आता लखनऊतील एका २५ वर्षीय वकिलाचा चालता-चालता हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडलीय. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुण वकील उभा राहिला होता, अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तो खाली कोसळल्याचं यात दिसतं.