
युवकाने चुकून गिळलेला स्टीलचा चमचा आतड्यात अडकला पण अवघ्या ३० मिनिटांत आतड्यांमध्ये अडकलेला ८ सेमी लांबीचा चमचा काढून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविला. ही दुर्मिळ आणि धक्कादायक घटना वैद्यकीय आणीबाणीचे एक उत्तम उदाहरण आहे, ज्यामध्ये डॉक्टरांनी कौशल्याने रुग्णाला नवीन जीवन दिले.