Viral: मुलीने तब्बल ६० मुलाचं तोडलं ह्रदय, प्रेमभंगातून एका तरुणाचा पोलिसांना फोन अन्... प्रकरण वाचून व्हाल हैराण

Delhi News: एका मुलीने तरुणासोबत अचानक बोलणं बंद केलं. त्यानंतर तरुणाने थेट पोलिसांना फोन लावला आहे.
Break Up
Break UpSakal
Updated on

दिल्लीतून एक अनोखी घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक विचित्र तक्रार आली आहे. ही तक्रार ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हालाही हसू येईल. जिथं एका तरुणाने पोलिसांना फोन करत एका मुलीविरोधात तक्रार केली आहे. तिने बोलणं बंद केल्यानंतर तरुणाने हे पाऊल उचललं आहे. या घटनेनं सर्वत्र चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com