Beed Tragedy: 6-Year-Old Boy Loses Eyesight in Firecracker Blast
esakal
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एक भयानक घटना घडली आहे. दिवाळीच्या रात्री छिजारसी कॉलनीमध्ये एक २० वर्षीय तरुण काचेत ठेवलेला फटाका फोडत होता. तेव्हा एक शक्तिशाली स्फोट झाला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव शिवा असे आहे.