Video: मोदींचे भाषण सुरू असताना त्याने पकडले कान...

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना एक युवक टीव्हीसमोर कान पकडून बसला असताना पुटपुटतही होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना एक युवक टीव्हीसमोर कान पकडून बसला असताना पुटपुटतही होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

नरेंद्र मोदी यांनी देशात मंगळवारी (ता. 24) मध्यात्रीपासून लॉकडाऊन सुरू करत असल्याची घोषणा केली. त्यांचे भाषण सुरू असताना एक युवक टीव्हीसमोर कान पकडून बसला होता. शिवाय, हात जोडून इंटरनेट बंद करू नका म्हणून पुटपुत होता. त्याचा हा टीकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

@amitkumar0981

Net band mat karna modi g live ! ##21daylockdown ##coronavirus ##coronaviruschallenge

♬ original sound - Amit Kumar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth raction on pm modi speech tik tok video viral