एकादशीला भररस्त्यात बिअर आणि दारूचे वाटप, फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणांचे कृत्य; VIDEO VIRAL होताच ७ जणांना अटक

Liquor Distributed on Ekadashi : युट्यूबरनं एकादशीच्या दिवशी रस्त्यावर बीअर आणि दारूचे वाटप केले. त्यानं या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओनंतर खळबळ उडाली आहे.
Viral Video
Liquor Distributed on EkadashiEsakal
Updated on

Viral Video: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अनेकदा फॉलोअर्स वाढवण्यासाठी चित्रविचित्र गोष्टीही करतात. जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणं, प्रँक करणं, सार्वजनिक ठिकाणी डान्स करणं अशा गोष्टी करून फॉलोअर्स वाढवण्याचे प्रयत्न काही रील स्टार करतात. राजस्थानच्या जयपूरमध्ये युट्यूबरनं एकादशीच्या दिवशी रस्त्यावर बीअर आणि दारूचे वाटप केले. त्यानं या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओनंतर खळबळ उडाली आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवटी युट्यूबरसह ७ जणांना अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com