Jyoti Malhotra Arrested for Espionage esakal
देश
Jyoti Malhotra Case : ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने दिले होते ३ मोठे टास्क! दानिशचं ब्रेनवॉशिंग अन् यूट्यूब
YouTuber Jyoti Malhotra was arrested for alleged spying : पाकिस्तानी आयएसआय एजंट दानिशने ज्योतीला तीन मोठ टास्क दिले होते, अशी माहितीही पुढं आली आहे.
यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हिसार पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तिची कसून चौकशी सुरू असून, या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पाकिस्तानी आयएसआय एजंट दानिशने ज्योतीला तीन महत्त्वाची कामे दिल्याची माहिती पुढे आली आहे.
