

Zero Poverty Campaign
sakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'झिरो पॉवर्टी अभियान' (Zero Poverty Campaign) मिशन मोडवर पुढे नेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, एक महिन्याचे विशेष अभियान चालवून अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना ओळखले जावे, जे कोणत्याही कारणामुळे अद्याप सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहेत.